मुंबई – मुंबईत सांताक्रूझ वेधशाळेने आज हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च कमाल तापमान नोंद केली आहे. सांताक्रूझ वेधशाळेत 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच, कुलाबा वेधशाळेत 35.8 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – मुख्यमंत्री शिंदे
मुंबईसह उपनगरातील वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत तापमानाने 39 अंशाचा आकडा ओलांडला असून, देशातील हे सर्वात उच्चांकी तापमान ठरले आहे. तसेच पुढील काही दिवसांत देशातील तापमानात काही बदलांची नोंद केली जाणार आहे.