मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे आणि वेळ वाचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कांदिवलीतील ‘स्कायवॉक’, सरकता जीन्याचे भूमिपूजन आणि दहिसर येथील श्रीकृष्णनगर नदीवरील नव्या पुलाचे लोकार्पण शनिवारी (दि.11) मुख्यमंत्री याच्यां हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री … Continue reading मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – मुख्यमंत्री शिंदे