Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

मुंबई; बोरिवलीत शॉपिंग सेंटरला आग

by प्रभात वृत्तसेवा
July 11, 2020 | 9:21 am
A A
मुंबई; बोरिवलीत शॉपिंग सेंटरला आग

मुंबई : मुंबईत बोरिवली पश्चिमच्या एका शॉपिंग सेंटरला आज सकाळी आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या १४ गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.ही भीषण आग लेव्हल ४ची असल्याचे एएनआयच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Maharashtra: Fire breaks out at a shopping centre at Borivali West in Mumbai; 14 fire engines at the spot. More details awaited.

— ANI (@ANI) July 11, 2020

सकाळी आगीच्या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. त्याचबरोबर पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली. शॉपिंग सेंटर आगीच्या भक्षस्थानी पडल्याने बराच मोठा माल यात भस्मसात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, मोठ्या प्रमाणावर काळा धूर या परिसरात पसरला होता. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत काय आणि किती नुकसान झाले याचा तपशिल अद्याप मिळू शकलेला नाही.

दरम्यान, अशाच प्रकारे सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मानखुर्द घाटकोपर लिंक रोड दरम्यान असलेल्या स्क्रॅप कंपाऊंडला सकाळी ६ च्या सुमारास आग लागली होती. ही आग लेव्हल ३ ची असल्याची माहिती अग्नीशमन दलाकडून देण्यात आली होती. या ठिकाणी स्क्रॅप करण्यात आलेल्या वस्तू आणि तेलाच्या डब्यांनाही आग लागली होती.

Tags: borivalifire breaks outmumbaimumbai newsshopping centrewest

शिफारस केलेल्या बातम्या

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री शिंदे
मुंबई

मुंबईकरांना हक्काच्या सोयीसुविधा मिळवून देणार – मुख्यमंत्री शिंदे

16 hours ago
Borivali
Top News

Borivali | बोरिवलीत झोपडपट्टीला भीषण आग; कारण मात्र अद्याप अस्पष्ट!

20 hours ago
‘थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत…’ – अशोक चव्हाण
Top News

‘थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत…’ – अशोक चव्हाण

2 days ago
Breaking news :  बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा दिला राजीनामा
Top News

Breaking news : बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा दिला राजीनामा

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आमदार प्रज्ञा सातवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,“दारुच्या नशेत असणाऱ्याने अचानक बाजूला ओढून चापट मारली””

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

Most Popular Today

Tags: borivalifire breaks outmumbaimumbai newsshopping centrewest

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!