जयपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. मोदींना फारशी अर्थशास्त्राची जाण नाही, रोजगाराबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. मागील वर्षी एक कोटी लोकांचा रोजगार गेला असे राहुल गांधी म्हणाले, ते मंगळवारी जयपूर येथे बोलत होते.
Rahul Gandhi in Jaipur: PM Modi had promised 2 crore jobs, but last year our youth lost 1 crore jobs. Wherever PM goes he talks of CAA, NRC but the biggest issue of unemployment is not mentioned, PM doesn't even speak a word on it. pic.twitter.com/nkS9saY9oL
— ANI (@ANI) January 28, 2020
देशाचा जीडीपी २.५ असल्याचे राहुल यांनी सांगितले. बेरोजगारी देशातील सर्वात मोठी समस्या असून मोदी फक्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी बद्दल बोलतात असा आरोपही त्यांनी केला.
Rahul Gandhi: The reputation&image that India had in the world was that it is a country of brotherhood,love&unity, while Pakistan was known for hatred and divisiveness. This image of India has been damaged by Narendra Modi. Today, India is considered as rape capital of the world. pic.twitter.com/4Ua5bJBE3C
— ANI (@ANI) January 28, 2020