हवेली तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अशोक पवार सक्रिय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माणिकराव गोते यांचे प्रतिपादन

वाघोली (प्रतिनिधी) – हवेली तालुक्यामधील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे सक्रिय असून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव गोते यांनी केले.

शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते शिरसवडी ग्रामपंचायत प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी माणिकराव गोते बोलत होते.या प्रसंगी अजित भाटे, माजी सरपंच कुशाबा गावडे, राष्ट्रवादीचे युवा नेते प्रदीप कंद, हावेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस  पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश शितोळे, शिरसवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप गोते, वाडेबोल्हाईचे सरपंच दीपक गावडे, निवृत्ती हांडे,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे नेते राजेश वारघडे, नामदेव गावडे, संतोष गावडे, रुपेश ठोंबरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा भारती शेवाळे, सुरेखा भोरडे,संध्या भोर, विभीषण नागवडे, शिरसवडी गावच्या सरपंच सीमा गावडे, 

उपसरपंच किरण शिंदे, संगीता चितळकर, प्रमोद गावडे, सतीश नागवडे, मानसिंग गावडे, महादेव चितळकर, किशोर शिंदे, दीपक गावडे, रमेश कदम, विजय शिंदे, विलास गोते, दौलत चितळकर, गोरख वागले, माजी उपसरपंच बाळासाहेब गावडे, माणिक गावडे, विजय गोते, संजय नागवडे, सचिन नागवडे, आबा पायगुडे, विशाल गोते, जालिंदर नागवडे, संदीप कदम, सुनील गावडे,अनिकेत गोते, दत्ता गावडे, अतुल खेडेकर, तुषार मुरकुटे, किशोर मुरकुटे, धनंजय कदम, राजू नाईक,शोभा हरगुडे, सोमा चोरमले, दिनकर चोरमले, नवनाथ चोरमले, दिलीप चोरमले,  ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.