नवी दिल्ली : भारताचा नेमबाजपटू दिव्यांग सिंग पवार आणि दीपक कुमार यांनी मेयटाॅन कप नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे सुवर्णपदक व कांस्यपदक पटकावले आहे. ही स्पर्धा आॅस्ट्रियात संपन्न झाली.
#Shooting Updates : Meyton Cup, Austria
🔹@apurvichandela clinches gold & @anjum_moudgil settles for a bronze in Women's 10m air rifle event.
🔹Gold for #DivyanshSinghPanwar & Bronze for #DeepakKumar in Men's 10m air rifle event.
Congratulations everyone! 👏👏🇮🇳 🎉 pic.twitter.com/0djsRMB2f0
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) January 21, 2020
दिव्यांग सिंग पवारने पुरूषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात २४९.७ सुवर्णपदक तर याच स्पर्धेत दीपककुमारने २२८ गुणांसह कांस्यपदक पटकावले.
तसेच दिव्यांग आणि दीपककुमारने या नेमबाजपटूनी यापूर्वीच टोकियो २०२० स्पर्धेसाठी भारताकरिता आॅलिम्पिंक कोटा प्राप्त केला आहे.