#व्हिडीओ : मानाचा दुसरा तांबडी जागेश्वरी गणपती विसर्जन मिरवणुकीस सज्ज

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक मिरवणूकीस आता सुरूवात झाली आहे. पुण्यातील पाचही मानाचे गणपती विसर्जन मिरवणूकीस सज्ज झाले आहेत. अब्दागिरी, मानचिन्हे आणि चांदीच्या पालखीत बाप्पा विराजमान झाले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×