#व्हिडीओ : तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीस सज्ज

पुणे – तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाला आहे. 22 फूट उंचीच्या फुलांनी सजविलेल्या “मयुरासना’वर “गणराय’ विराजमान झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.