जगास भारतातही दिवसेंदिवस करोनाचा धोका वाढत चालला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतीक साथीचा रोग म्हणून संबोधले आहे. परंतु अनेक सेलिब्रिटी त्याविरुद्ध जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक कविता शेअर केली होती. त्यानंतर आता महेश भट्ट यांनी आणखी एक कविता शेअर केली आहे. महेश भट्ट यांनी करोनाला हॅशटॅग करत म्हटले आहे, की ….
एक बार जो शुरू हो जाए
खौफ से खौफ का फैलाना
बहुत मुश्किल हो जाता है
फिर उसका ठहरना
तब ये होती है
जिम्मेदारी बादों की
एक तरफ तो
सबको
हिफाजत का
एहसास कराना
दूसरी तरफ
सबके महफूज होने का
एतबार जगाना
दरम्यान, अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी एका व्हिडिओद्वारे लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले होते. याशिवाय बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनी करोनापासून लोकांमध्ये जनजागृती करण्यास सुरवात केली आहे. यात सलमान खान, अक्षय कुमार यासारख्या अनेक स्टार्सचा समावेश आहे.