मुंबई(11 मे) | राज्यात आज 40 हजार 956 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर आज नवीन 71 हजार 966 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
राज्यात आज रोजी एकूण 5,58,996 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.67% एवढे झाले आहे. राज्यात आज 793 कोरोनाबाधित रूग्णांची मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49 टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
#MeechMazaRakshak #COVID19 #maharashtra
मागील 12 दिवसातील महाराष्ट्रातील कोरोना अपडेट :
10 मे 2021
नवे रूग्ण : 37 हजार 326
कोरोनामुक्त : 61 हजार 607
रूग्ण बरे होण्याचा दर : 86.97%
9 मे 2021
नवे रूग्ण : 48 हजार 401
कोरोनामुक्त : 60 हजार 226
रूग्ण बरे होण्याचा दर : 86.04%
8 मे 2021
नवे रूग्ण : 53 हजार 605
कोरोनामुक्त : 82 हजार 266
रूग्ण बरे होण्याचा दर : 86.03%
7 मे 2021
नवे रूग्ण : 54 हजार 022
कोरोनामुक्त : 37 हजार 386
रूग्ण बरे होण्याचा दर : 85.36%
6 मे 2021
नवे रूग्ण : 62 हजार 194
कोरोनामुक्त : 63 हजार 842
5 मे 2021
नवे रूग्ण : 57 हजार 640
कोरोनामुक्त : 57 हजार 006
4 मे 2021
नवे रूग्ण : 51 हजार 880
कोरोनामुक्त : 65 हजार 934
3 मे 2021
नवे रूग्ण : 48 हजार 621
कोरोनामुक्त : 59 हजार 500
2 मे 2021
नवे रूग्ण : 56 हजार 647
कोरोनामुक्त : 51 हजार 356
1 मे 2021
नवे रूग्ण : 63 हजार 282
कोरोनामुक्त : 61 हजार 326
30 एप्रिल 2021
नवे रूग्ण : 62 हजार 919
कोरोनामुक्त : 69 हजार 710
29 एप्रिल 2021
नवे रूग्ण : 66 हजार 159
कोरोनामुक्त : 68 हजार 537
#COVID19 #coronafree #PositiveNews #coronavirus #Maharashtra