मुंबई – मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ यांचे पुण्यात आज निधन झाले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले असून,
यावेळी पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली गेली. यावेळी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
सर्व अपडेट एका क्लिकवर –
इतिहास पोरका झाला..; शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन
https://bit.ly/3DmEywE
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन; सकाळी 10.30 वाजता अंत्यसंस्कार
“आपण आमचे जीवन समृद्ध केलेत..’ – संजय राऊत
https://bit.ly/3cdKoVi
बाबासाहेब पुरंदरेंच्या निधानानंतर नारायण राणे हळहळले; म्हणाले, “ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी”
https://bit.ly/3DjA5dY
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी : नितीन गडकरी
https://bit.ly/3ch1vFq
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया
https://bit.ly/3wOc3pm
“इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली”; बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर पंतप्रधानांकडून तीव्र शोक
https://bit.ly/3osjdLV
video : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
https://fb.watch/9hBcKzUE_0/
video : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी : नितीन गडकरी
https://fb.watch/9hy21iLdFw/
आज ते आपल्यात नाहीत विश्वासच बसत नाही : देवेंद्र फडणवीस
“पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड”; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
https://bit.ly/3Ck5g7I
“महाराष्ट्राने साहित्य व कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला…’ – शरद पवार
https://bit.ly/3omY1XO
“असा अलौकिक शिवआराधक होणे नाही.. शिवशाहीर शिव चरणी लीन…!”– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
https://bit.ly/3HfoQ8S
बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन: ‘शतायुषी शिवऋषीला मुकलो’; सरसंघचालक मोहन भागवत
https://bit.ly/30nCLZu
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तित्व : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
https://bit.ly/3Ci1qfx
video : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर अभिनेत्री ‘मृणाल देव-कुलकर्णी’ यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या….
https://fb.watch/9hFkigvg_m/
“बाबासाहेब पुरंदरेंनी केलेलं काम अनेक पिढ्यांमध्ये जिवंत राहील”-सुप्रिया सुळे
https://bit.ly/3wOmaKQ
‘शिवचरित्राचा महान उपासक गमावला’ : चंद्रकांत पाटील
https://bit.ly/3ni1yqQ
“बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने एका युगाचा अंत”; अमित शाह यांनी वाहिली श्रद्धांजली
https://bit.ly/3qIwvqF
बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
https://bit.ly/3kEakxL
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर खासदार गिरीश बापट यांची प्रतिक्रिया…
https://fb.watch/9hIHtdKdbJ/