नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आज आहे. “शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं..’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या या महत्वपूर्ण वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे…..
#video : अखेर मोदी सरकार शेतकऱ्यांसमोर झुकलं…. केंद्रीय कृषी कायदे रद्द करणार, नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा
https://fb.watch/9mUGNMCvSX/
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन कृषी कायदे मागे घेण्याची केली घोषणा
https://bit.ly/2Z4LQ9u
कृषी कायद्याच्या घोषणेनंतर नवाब मलिकांचे ट्विट; म्हणाले ‘झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए’
https://bit.ly/3FtbXWZ
कृषी कायदा रद्द : शेतकरी नेते राकेश टिकैत यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही
https://bit.ly/3Fw2A92
उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना?
https://bit.ly/3oLoj62
कृषी कायदा रद्द : हा शेतकरी एकजुटीचा,सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय : अजित पवार
https://bit.ly/3x4tKkE
कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया;”…तर आज ४५० शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”
https://bit.ly/3oKcsoR
‘अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही, अन्नदात्याची माफी मागा’
https://bit.ly/3csyqXT
दुःखद, लज्जास्पद आणि चुकीचे…,सरकारऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे करू लागले तर..; कंगना रणौत
https://bit.ly/30B8nuU
“हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय आहे “– राजू शेट्टी
https://bit.ly/3x9bG8P
कृषी कायदा रद्द : हा शेतकरी एकजुटीचा,सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय : अजित पवार
https://bit.ly/3x4Bzqw
तीन कृषी कायदे रद्द: काय होते तीन कृषी कायदे आणि काय होते आक्षेप?..वाचा सविस्तर
https://bit.ly/3HBUmhx
Farmers Strike : उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना?
https://bit.ly/3HyVWAJ
“देर आए दुरुस्त आए…”; केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
https://bit.ly/32lbRCR
कृषी कायदा रद्द : या निर्णयावर बॉलीवूड सेलिब्रिटींनी दिली प्रतिक्रिया म्हणाले…
https://bit.ly/3oEUGUd
“देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहातून अहंकाराचे मस्तक झुकवले”- राहुल गांधी
https://bit.ly/3kNEajG
कृषी कायदा रद्द : शेतकरी नेते राकेश टिकैत यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही
https://bit.ly/3CrW1SZ
#video : ‘देर आए दुरुस्त आए…’ केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
https://fb.watch/9mW1qgj7PI/
#video : केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
https://fb.watch/9mVi2f2Why/