Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

Lata Mangeshkar : अखेर ‘या’ चर्चेला स्वत: लतादीदींनीच दिला पूर्णविराम; ट्विट करत म्हणाल्या…

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2022 | 9:12 am
A A
‘घाबरु नका, सावध राहा…’ करोनापासून बचावासाठी दीदींचा खास सल्ला

मुंबई – ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या गान कोकिळा आणि भारतरत्न ‘लता मंगेशकर’ यांची प्रकृती आता स्थिर आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रवक्‍त्याने अधिकृतपणे दिली आहे. 92 वर्षीय लता मंगेशकर यांना करोनाची बाधा झाल्यामुळे 9 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांची प्रकृती खालावली असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहे. मंगेशकर कुटुंबिय तसेच लता दीदींच्या प्रवक्त्यांकडून या सर्व अफवा असल्याचं वेळोवेळ सांगण्यात येत होतं. आता, लता दीदींच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनही या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

Heartfelt request for the disturbing speculation to stop.

Update from Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital.

Lata Didi is showing positive signs of improvement from earlier and is under treatment in the ICU.

We look forward and pray for her speedy healing and homecoming.

— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) January 22, 2022

दीदींवर उपचार करणारे डॉक्टर म्हणतात की.., “दीदी यांची प्रकृती सुधारत आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या खोट्या बातम्या पसरवणं कृपा करून थांबवा. तसेच लता दीदींवर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी याआधी म्हणाले होते की, “दीदी 92 वर्षांच्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना आणखी काही दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्या जेव्हा पूर्णपणे बऱ्या होतील तेव्हा त्यांना आयसीयूमधून बाहेर आणले जाईल.’ या आशयाचे ट्विट त्यांच्या ट्विट पेजवरून करण्यात आले आहे.

Tags: bollyewoodlata mangeshkarmaharshtranational newstop news

शिफारस केलेल्या बातम्या

मध्यप्रदेश सरकारला मोठा दिलासा; ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या-सर्वोच्च न्यायालय
Top News

मध्यप्रदेश सरकारला मोठा दिलासा; ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या-सर्वोच्च न्यायालय

18 hours ago
शीना बोरा हत्याकांड : तब्बल साडेसहा वर्षांनी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर
Top News

शीना बोरा हत्याकांड : तब्बल साडेसहा वर्षांनी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर

18 hours ago
उत्तरप्रदेश सरकार करणार लखनऊचे नामांतर?; योगींच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण
Top News

उत्तरप्रदेश सरकार करणार लखनऊचे नामांतर?; योगींच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण

20 hours ago
मोठी बातमी : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चौघांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई
Top News

मोठी बातमी : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चौघांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

पाक सैन्याबरोबर पाकिस्तानी तालिबानची युद्धबंदी

Most Popular Today

Tags: bollyewoodlata mangeshkarmaharshtranational newstop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!