Kishore Kumar Death Anniversary : किशोर दा यांनी गायली होती मराठी गाणी

गायक किशोर कुमार यांची आज पुण्यतिथी आहे. किशोर कुमार यांचं निधन 13 ऑक्टोबर 1987साली झाले. तेव्हा किशोर कुमार 57 वर्षांचे होते. आज त्यांच्या निधनाला अनेक वर्षं झाली असले तरी त्यांची गाणी, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत.

सोशल मीडियापासून ते आकाशवाणीच्या केंद्रापर्यंत आज सर्वत्रच या गायकाच्या आठवणींना उजाळा देत आहेत. चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून किशोर कुमार यांच्याकडे पाहिले जाते. अशा या महान गायकाविषयी प्रत्येकाच्याच मनात प्रचंड आदरभाव आहेत यात शंका नाही. किशोर कुमार यांनी मराठी गाणी देखील गायली आहेत. हे फार कमी लोकांना माहिती आहे.

‘अश्विनी ये ना’ 

‘तुझी माझी जोडी जमली’

‘गोरा गोरा मुखडा’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.