मुंबई – उफ… अभिनेत्री करिश्मा कपूरचा घायाळ करणार अंदाज सोशलवर चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर ही त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे सौंदर्य काळानुसार वाढत आहे. सोशलवर करिश्माची स्टाइल अँड बोल्डनेस नेहमीच चर्चेत असतो.
View this post on Instagram
तिच्या थ्रोबॅक फोटोमध्ये, करिश्मा कपूर पूलमध्ये एन्जॉय करतांना दिसत आहे. काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये करिश्मा सुपर सिझलिंग दिसत आहे. करिश्माने बॅक फोटोशूट केले आहे. ति काळ्या मोनोकिनीत तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
मोनोकानीमध्ये करिश्मा कपूरला पाहिल्यानंतर चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. तिच्या फोटोला लाखो लोकांनी लाईक केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये करिश्माचे फिटनेसबाबत चाहते दाद देत आहे.
करिश्मा कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिची आजही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये गणना होते. करिश्मा शेवटची ऑल्ट बालाजीची वेब सीरिज ‘मेंटलहूड’मध्ये दिसली होती.