मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या मोसमातून राजस्थान राॅयल्स संघाने घेतलेला इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर याने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
BREAKING: Jofra Archer has been ruled out of England's tour to Sri Lanka, as well as this year's IPL, having been diagnosed with a stress fracture of his elbow. pic.twitter.com/lReL6WuS0w
— ICC (@ICC) February 6, 2020
या स्पर्धेला येत्या २९ मार्चपासून सुरूवात होणार आहे. आर्चरने माघार घेतल्याने राजस्थान संघाला चांगलाच धक्का बसला आहे.आयपीएलसह आर्चरने श्रीलंका दौ-यातूनही माघार घेतली आहे.
Be back soon ✊🏾 pic.twitter.com/hmzDLY3l9A
— Jofra Archer (@JofraArcher) February 6, 2020
आर्चरच्या हाताच्या कोपराला फ्रॅक्चर झाले आहे. जूनमध्ये होत असलेल्या वेस्ट इंडिज दौ-यात मात्र तो संघात परतेल असा विश्वास इंग्लंड क्रिकेट मंडळाने व्यक्त केला आहे.