नवी दिल्ली : बेंगळुरू एफसीने सामन्याच्या दुस-या सत्रात गोल करत इंडियन सुपर लीग मध्ये नाॅर्थईस्ट यूनाइटेड एफसीचा २-० ने पराभव केला.
.@chetrisunil11's penalty and @alberto_sp_3's first-ever #HeroISL goal secures a comfortable victory for @bengalurufc in Guwahati! #NEUBFC #LetsFootball pic.twitter.com/9vIiAcxhwM
— Indian Super League (@IndSuperLeague) December 18, 2019
या विजयासह बेंगळुरू एफसीने ९ सामन्यात १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर एफसी गोवा ८ सामन्यातील १५ गुणांसह दुस-या तर एटीके एसी ८ सामन्यातील १४ गुणांसह तिस-या स्थानी आहे.
With just 4⃣ points separating the top 4⃣ teams in the #HeroISL table, the race for the playoffs is heating up 🔥#LetsFootball pic.twitter.com/dmpIo44uNq
— Indian Super League (@IndSuperLeague) December 18, 2019
बेंगळुरूकडून सुनील छेत्रीने ६८ व्या मिनिटाला गोल करत १-० ने आघाडी मिळवून दिली तर अल्बर्ट सेरेनने ८० व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघास २-० ने आघाडीवर नेले. ही आघाडी शेवटपर्यत बेंगळूरू एफसीने कायम ठेवत नाॅर्थईस्ट यूनाइटेडवर २-० ने विजय साकार केला.