#IPL2022 | सीएसके देणार रैनाला डच्चू

चेन्नई – कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा जीवलग मीत्र व आक्रमक फलंदाज सुरेश रैना याला पुढील मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) रीलीज करणार आहे. त्यामुळे आजवर आयपीएल स्पर्धेत जदिसत असलेली ही यशस्वी जोडी आता तूटणार आहे.

धोनी देखील 2022 सालच्या या स्पर्धेनंतर सीएसके संघ सोडणार असल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या बाद पेरीतही सीएसकेने रैनाला खेळवले नव्हते. आयपीएल स्पर्धेत आजवर अफलातून कामगिरी केलेल्या रैनाची यंदाच्या स्पर्धेत अत्यंत सुमार कामगिरी झाली होती.

2022 सालची आयपीएल स्पर्धा भारतातच होणार असल्याने यंदाच्या स्पर्धेपेक्षा जास्त धावसंख्येचे सामने होतील, असा अंदाजही सीएसके संघाने व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.