Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2024 : KKR vs LSG : प्ले-ऑफसाठी कोलकताचा प्रयत्न; मयंक यादवच्या अनुपस्थितीचा फायदा कुणाला?

by प्रभात वृत्तसेवा
April 13, 2024 | 9:45 pm
IPL 2024 : KKR vs LSG : प्ले-ऑफसाठी कोलकताचा प्रयत्न; मयंक यादवच्या अनुपस्थितीचा फायदा कुणाला?

IPL 2024 : KKR vs LSG – दोन वेळचा आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स रविवारी इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना करताना विजयी मार्गावर परतण्यासाठी प्रयत्न करेल.

या स्पर्धेतला कोलकताचा हा पहिलाच सामना घरच्या मैदानावर होणार असल्याने विजयासाठी अधिक सकारात्मक वातावरणात ते खेळतील. तर लखनौसाठी हा कठिण परिक्षेचा सामना असेल. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील हा संघ २०२१ नंतर प्रथमच प्ले-ऑफमधले स्थान मिळविण्यासाठी निर्णायक ठरू शकेल.

गुणसंख्येमध्ये, कोलकता आणि लखनौचे समान गुण आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत. केकेआर सुनील नरेन आणि आंद्रे रसेल या त्यांच्या कॅरेबियन अनुभवी जोडीवर जास्त अवलंबूनअसेल.

पण असे अवलंबून रहाणे किती महागात पडू शकते, हे गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या मागील सामन्यात दाखवून दिले आहे. त्या सामन्यात कोलकता सात गडी राखून पराभूत झाला होता. नरेन (२७) आणि रसेल (१०) फलंदाजीत अपयशी ठरले होते.

दुसरीकडे स्थिरावून खेळू शकणारा नितीश राणा बोटाच्या दुखापतीमुळे उद्या खेळू शकणार नाही. याशिवाय केकेआरची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे कर्णधार श्रेयस अय्यर प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरला आहे.

त्याने स्पर्धेत ०, ३९ नाबाद, १८ आणि ३४ इतक्याच धावा केल्या आहेत. भरवशाचा फलंदाज व्यंकटेश अय्यरनेही आरसीबीविरुद्धच्या अर्धशतकाखेरीज काहीच प्रभाव पाडलेला नाही.

२०२२ च्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या अंगक्रिश रघुवंशीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक ५४ धावा करून प्रभावित केले आहे. दुसरीकडे, ईडन गारडनवर केकेआर जबरदस्त फेव्हरेट असेल, तर लखनौ सुपर जायंटस सहज हार मानणार नाही.

त्यांना सलग दुसऱ्या सामन्यात त्यांचा सनसनाटी वेगवान गोलंदाज मयंक यादवची उणीव भासणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मयंकने चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार केएल राहुलने म्हटले आहे की तो पुनरागमनासाठी आणखी काही वेळ घेऊ शकतो.

मात्र, मयंकच्या जागी आलेला अर्शद खान प्रभाव पाडू शकला नाही. पंजाब किंग्ज विरुद्ध ३४ धावांत दोन गडी बाद करणारा मोहसीन खान एक परिपूर्ण बदली खेळाडू असू शकतो परंतु डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाला बाजूला केलेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झाला आहे की नाही हे पाहणे बाकी आहे.

क्विंटन डी कॉक आणि राहुल यांच्यासारखे खेळाडू धावांमध्ये पुनरागमन करताना दिसतील, तर मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांच्यासारख्या क्रमवारीत शक्तिशाली लाइन-अपचाही त्यांचा अभिमान आहे. शिवाय रवी बिश्नोई आणि कृणाल पांड्या हेही केकेआरच्या फलंदाजांसाठी काही कठीण प्रश्न निर्माण करतील.

Join our WhatsApp Channel
Tags: IPL 2024IPL 2024 : KKR vs LSGkolkataKolkata Knight RidersLucknow Super GiantsMayank Yadavsports news
SendShareTweetShare

Related Posts

Modi in G-7 Summit।
Top News

पंतप्रधान मोदींच्या १० तासांत १२ बैठका, दिग्गज नेत्यांशी चर्चा ; जी-७ शिखर परिषदेत भारताचे वर्चस्व

June 18, 2025 | 11:26 am
“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र
latest-news

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

June 18, 2025 | 11:05 am
काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
latest-news

काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

June 18, 2025 | 11:03 am
Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….
latest-news

Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….

June 18, 2025 | 10:28 am
पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम
Top News

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

June 18, 2025 | 10:26 am
ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?
latest-news

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

June 18, 2025 | 10:22 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींच्या १० तासांत १२ बैठका, दिग्गज नेत्यांशी चर्चा ; जी-७ शिखर परिषदेत भारताचे वर्चस्व

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानवर आले उफाळून प्रेम ; जनरल असीम मुनीर यांच्यासोबत करणार लंच

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!