दिवे – बाहेर करोना आणि घरात उकाडा अशी अवस्था जिल्ह्यातील नागरिकांची झाली आहे. त्यामुळे उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली काहिली झाली आहे. नागरिकांना बाहेर पडणे जिकीरीचे झाले आहे.