Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

हृता दुर्गुळेचा पतीसोबत रोमॅंटिक अंदाज; युरोप ट्रिपचे शेअर केले फोटो

Hruta Durgule Photos|

by प्रभात वृत्तसेवा
April 16, 2024 | 9:29 am
Hruta Durgule Photos|

Hruta Durgule Photos|

Hruta Durgule Photos|  अभिनेत्री हृता दुर्गुळेने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हृता दुर्गुळे ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे प्रसिध्दीच्या झोतात आली. तरुण वर्गात ती फारच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे. हृता नेहमीच सोशल मिडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या ती पतीसोबत युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

हृता पतीसह सध्या स्पेनमध्ये आहे. नुकतेच येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेकदा दोघे विविध ठिकाणी फिरायला जातात. त्यांचे फोटो नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. स्पेन ट्रीपचे शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. यावेळी गडद चॉकलेटी रंगाचा स्वेटशर्ट आणि पँट, डोळ्यावर गॉगल अशा साध्या लूकमध्ये हृता दिसते. तर प्रतीकने गुलाबी रंगाचा शर्ट त्यावर पांढरं जॅकेट आणि पँट घातली आहे. सध्या त्यांचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे. Hruta Durgule Photos|

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

दरम्यान, प्रतीक शाह आणि हृता 2022 साली लग्नबंधनात अडकले. प्रतीक शाह गुजराती असून त्याने अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.  हृता दुर्गुळे लग्नानंतर ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिसली होती. याशिवाय ती रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास 3’ चित्रपटात आणि ‘अनन्या’ सिनेमात देखील झळकली होती. या दोन्ही चित्रपटांमधील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. कारण दोन्ही चित्रपटात ती वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. Hruta Durgule Photos|

हेही वाचा: 

“त्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे…” ; अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

Join our WhatsApp Channel
Tags: EntertainmenteuropeHruta DurguleHruta Durgule PhotosPratik Shah
SendShareTweetShare

Related Posts

‘रणबीर कपूरवर टीका करण्याची माझ्यात हिंमत नाही..”; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री असे का म्हणाले?
latest-news

‘रणबीर कपूरवर टीका करण्याची माझ्यात हिंमत नाही..”; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री असे का म्हणाले?

May 13, 2025 | 2:52 pm
‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा लांबणीवर; अभिनेत्री अनुष्का शर्मा बॅालीवूड सोडणार?
latest-news

‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा लांबणीवर; अभिनेत्री अनुष्का शर्मा बॅालीवूड सोडणार?

May 13, 2025 | 2:24 pm
“प्रत्येक युनिफॅार्ममागे एक आई आहे”; आलियाच्या भावूक पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
latest-news

“प्रत्येक युनिफॅार्ममागे एक आई आहे”; आलियाच्या भावूक पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

May 13, 2025 | 1:11 pm
हार्दिक जोशीचे खास गिफ्ट; पहिल्या हिंदी चित्रपटाचा टीझर केला शेअर
बॉलिवुड न्यूज

हार्दिक जोशीचे खास गिफ्ट; पहिल्या हिंदी चित्रपटाचा टीझर केला शेअर

May 13, 2025 | 12:51 pm
'Meri Duniya Tu' Hindi Song |
बॉलिवुड न्यूज

देशभक्ती आणि प्रेमाची गुंफण ! श्रेयस यांचा ‘मेरी दुनिया तू’ गाण्याच्या माध्यमातून सैनिकाचा गौरव

May 13, 2025 | 11:06 am
Munmun Dutta |
Top News

‘माझ्यावर लग्न करण्यासाठी…’; ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील बबिताचा खुलासा

May 13, 2025 | 10:20 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Pimpri : निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांकडून 34 लाख 72 हजार दंड वसुल

Pimpri : सैन्य दलात नोकरी देण्याच्या बहाण्याने 22.50 लाखांची फसवणूक

Pimpri : तळेगावमधील 5 मराठी शाळांचा निकाल 100 टक्के

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!