मेष :सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.
वृषभ :प्रवासयोग संभवतो. आप्तेष्टांचा सहवास.
मिथुन :नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील.
कर्क :श्रमसाफल्य मिळेल. मानसिक स्थैर्य लाभेल.
सिंह : कामात गोंधळ नको. रागावर नियंत्रण ठेवा.
कन्या : धनलाभ होईल. दगदगीचा दिवस.
तूळ :अचूक निर्णय घ्याल. तणाव कमी होईल.
वृश्चिक:पैशाची ऊब मिळेल. प्रवास सुख लाभेल.
धनू :अध्यात्मिक प्रगती. अडचणींवर मात कराल.
मकर :मानसन्मानाचे योग. कामाचा ताण वाढेल.
कुंभ :कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती. कामांना दिशा मिळेल.
मीन :अतिश्रम टाळा. हितचिंतक मदत करतील.