मेष : वादविवादात भाग घेऊ नका. चिंता वाढेल.
वृषभ : प्रवास सुखकर होईल. मनोबल व उत्साह वाढेल.
मिथुन : वाहन चालवताना जपून. व्यवसायात समाधानकारक स्थिती.
कर्क : प्रगतीकडे लक्ष द्याल. मानसिक समाधान मिळेल.
सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरीत बढती मिळेल.
कन्या : थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रसिद्धी मिळेल.
तूळ : कामाचा ताण जाणवेल. दगदग धावपळ होईल.
वृश्चिक: खर्च वाढेल. आश्वासनानंतर अवलंबून राहू नका.
धनू : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आशावादी राहाल.
मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. भाग्यदायक घटना घडेल.
कुंभ : सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. पैशाची ऊब मिळेल.
मीन : निर्णय योग्य ठरतील. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.