मेष :अंदाज अचूक ठरतील. पैशाचे व्यवहारात दक्ष रहा.
वृषभ :आनंदी व उत्साही दिवस. अपेक्षित पैसे मिळतील.
मिथुन :कार्य तत्पर रहावे. वरिष्ठांची मर्जी राखाल.
कर्क :मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल.
सिंह :गृहसौख्य लाभेल. आप्तेष्ट भेटतील.
कन्या :मेजवानीचा योग. घराची सजावट कराल.
तूळ :सहजीवनाचा आस्वाद घ्याल. कमी श्रमात जास्त यश.
वृश्चिक: प्रसन्नता लाभेल. सकारात्मक दृष्टीकोन राहील.
धनू :महत्त्वाकांक्षा वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ.
मकर : कृतीवर भर द्याल. प्रकृतीमान उत्तम राहील.
कुंभ :जास्त श्रम होतील. जुनी येणी वसूल होतील.
मीन : मुलांकडून चांगली बातमी कळेल. मनःशांती मिळेल