मेष : कामात प्रगती करा. व्यवहारी बना
वृषभ : यशस्वी वाटचाल, नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील.
मिथुन : द्विधा मनःस्थिती राहील तरी चिंता, काळजी नको.
कर्क : मनातील बेत प्रत्यक्षात येतील. आवश्यक पावले उचला.
सिंह : मनाप्रमाणे कामे होतील. उत्साही राहाल.
कन्या : कामात दक्ष राहा, न रागवता कामे करा.
तूळ : ग्रहांची मर्जी राहील पण प्रगतीचा वेळ हळूहळू.
वृश्चिक : आर्थिक दिलासा मिळेल. नवीन कामे मिळतील.
धनु : उमेद वाढेल; परंतु मदत मिळणार नाही.
मकर : ग्रहांची मदत मिळेल, व्यवसाय मार्गी लागेल
कुंभ : अपेक्षित सुधारणा होईल, जीव भांड्यात पडेल.
मीन : माणसांची पारख गरजेची, त्यामुळे लांब राहा.