मेष : ग्रहांची साथ मिळेल, कामे मार्गी लागतील.
वृषभ : प्रयत्न करा, निर्धाराने कृती करा.
मिथुन : प्रगतीपूरक वातावरण, लाभ घ्या.
कर्क : परिस्थितीनुरूप बदल करा, फायदा होईल.
सिंह : सिद्ध राहून कामे करा, फायदा होईल.
कन्या : कामाचे नियोजन करा व कृती करा.
तूळ : प्रगती संथ, निराशा येईल.
वृश्चिक : घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल.
धनु : विस्कटलेली घडी सुरळीत होईल.
मकर : पैशासंबंधी व्यवहारांकडे लक्ष द्या.
कुंभ : हाती घ्याल ते तडीस न्याल.
मीन : सारासार विचार करा, मगच कृती करा.