आजचे भविष्य (शुक्रवार, दि.१४ ऑगस्ट २०२०)

मेष : नवीन योजना आखाल. फायदा होईल.

वृषभ : हातातील कामे वेळेत संपवण्याकडे लक्ष द्या.

मिथुन : नवीन करावेसे वाटेल, कुवत ओळखून वागा.

कर्क : गुण दाखवता येतील, लाभ घ्या.

सिंह : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.

कन्या : कष्टाची तयारी असेल, पैशाची हौस पूर्ण होईल.

तूळ : नवीन कामे मिळतील, पैसे मिळतील,

वृश्‍चिक : प्रगती होईल, तणाव जाणवेल.

धनु : नशीब साथ देईल. यश मिळेल.

मकर : भविष्यात लाभ होईल, काटेकोर राहा.

कुंभ : व्यवसायात तडजोडीचे धोरण ठेवा.

मीन : आपमतलब साध्य होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.