मेष : घरात खर्च वाढेल, हौसमौज कराल.
वृषभ : गैरसमज टाळा, मन शांत ठेवा.
मिथुन : घरात रुसवे फुगवे होतील.
कर्क : चुका टाळण्याचा प्रयत्न करा.
सिंह : मतभेद संपतील. आनंदी राहाल.
कन्या : सर्वांचे ऐका व त्याप्रमाणे वागा.
तूळ : सलोख्याचे संबंध ठेवा, चांगले राहा.
वृश्चिक : प्रतिष्ठा वाढेल, आनंदी राहाल.
धनु : कौटुंबिक प्रश्न कमी होतील.
मकर : खुबीने वागा, कामे करून घ्या.
कुंभ : नवीन व्यक्तींशी भेट, आकर्षण राहील.
मीन : अनावश्यक खर्च टाळा,