Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अर्थ

घरांसाठीचा कर्जपुरवठा वाढणार – दीपक पारेख

घर बांधणीसाठी आगामी काळ आशादायक

by प्रभात वृत्तसेवा
June 11, 2022 | 10:18 pm
A A
घरांसाठीचा कर्जपुरवठा वाढणार – दीपक पारेख

नवी दिल्ली – भारतामध्ये घरबांधणी क्षेत्र वेगाने विकास होत आहे. त्याचबरोबर घर घेणाऱ्यांची संख्या आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात घरासाठी कर्जाची रक्कम वाढून 600 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे, असे जेष्ठ बॅंकर दीपक पारेख यांनी म्हटले आहे.

एचडीएफसीचे अध्यक्ष असलेले पारेख यांनी आपल्या कंपनीच्या भागधारकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, एचडीएफसीची स्थापना 17 ऑक्‍टोबर 1977 रोजी झाल्यापासून ही कंपनी वेगाने वाढले आहे. एचडीएफसीने भारतातील लाखो लोकांची घर घेण्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. 1999 पासून पारेख एचडीएफसीचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था वेगाने सुधारत आहे. त्यामुळे घरबांधणी क्षेत्राबाबत मी कायम आशावादी आहे. करोनाच्या काळातही हे क्षेत्र वेगाने वाढेल असे आपण म्हटले होते.

करोनाच्या काळातही घरांची मागणी कमी झाली नाही. आता घरांची निर्मिती आणि मागणी आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भारत सध्या एका आर्थिक स्थित्यंतरातून जात आहे. भारतातील लोकांचे उत्पन्न वाढणार आहे. यामुळे आगामी काळात घर घेणाऱ्यांची संख्या वेगाने वाढणार आहे.

सध्या घरासाठी घेतले जाणारे कर्ज साधारणपणे 300 अब्ज डॉलर आहे. एक अब्ज डॉलर म्हणजे 7 हजार कोटी रुपये होतात. घरासाठी कर्जाचे प्रमाण राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 11 टक्के आहे. विकसीत देशात आणि इतर आशियाई देशांमध्ये हेच प्रमाण 20 ते 30 टक्के आहे.

त्यामुळे भारतामध्ये घरासाठीच्या कर्ज पुरवठ्यासाठी व अमर्यादित वाव असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या चाळीस वर्षांमध्ये एचडीएफसी 93 घरासाठी कर्जपुरवठा केला आहे. आता एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेचे विलीनीकरण होणार आहे. त्यामुळे नव्या बॅंकेची कर्जपुरवठा करण्याची क्षमता त्या प्रमाणात वाढणार आहे. यासाठी आवश्‍यक परवानग्या वेगात मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Tags: deepak parekhhome loan

शिफारस केलेल्या बातम्या

RBI Hike Repo Rate : कर्ज महागणार ! RBI कडू रेपो दरात वाढ
मुख्य बातम्या

RBI Hike Repo Rate : कर्ज महागणार ! RBI कडू रेपो दरात वाढ

2 months ago
घरांची मागणी वाढणार – दीपक पारेख
महाराष्ट्र

घरांची मागणी वाढणार – दीपक पारेख

6 months ago
रिऍल्टीसाठी सध्याचा काळ सर्वोत्तम – दीपक पारेख
latest-news

रिऍल्टीसाठी सध्याचा काळ सर्वोत्तम – दीपक पारेख

9 months ago
Home Loan : स्टेट बँकेकडून गृहकर्जावर सवलत
latest-news

Home Loan : स्टेट बँकेकडून गृहकर्जावर सवलत

11 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

कोर्टाच्या सुनावणीआधी शिवसेनेसाठी आनंदाची बातमी ! विधानपरिषदेत विरोधी पक्ष म्हणून मिळाली मान्यता

स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे योगदान महत्त्वाचे – चित्रा वाघ

प्रशासकीय राजवट लांबणार?

निवडणुका सोबत लढणार की स्वबळावर?

पावसामुळे महिनाभरातच डांबरीकरण उखडले ! पुण्यातील कात्रज-दत्तनगर चौक रस्त्यावर खड्डेच खड्डे

माजी नगरसेवक गायकवाड यांच्याकडून पुण्यातील औंधमध्ये शालेय साहित्य वाटप

पुण्यातील हडपसरमध्ये स्कूलबसने घेतला पेट

पुणे महापालिकेने गोठ्यांसाठी दिलेल्या जागेचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर

“स्वच्छ पुणे-सुंदर पुणे’… अस्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे

राजस्थान रामदेवरा यात्रेसाठी पुण्यातून सायकलवारी

Most Popular Today

Tags: deepak parekhhome loan

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!