Dainik Prabhat
Friday, May 20, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

‘शिवसेना आणि भाजपाची छुपी युती’ ? गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांच्या भेटीमुळे राजकारण तापले

by प्रभात वृत्तसेवा
January 26, 2022 | 9:15 am
A A
‘शिवसेना आणि भाजपाची छुपी युती’ ? गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांच्या भेटीमुळे  राजकारण तापले

मुंबई – राज्यातील नगरपंचायत  निवडणुकीत महाविकासआघाडी आणि भाजपा यांच्या चांगलीच लढत पहायला मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन अशा अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार, सुनील शेळके यांच्यासारख्या अनेक नेत्यांना प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवले. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनीही साताऱ्यात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेना धक्का दिला आहे. रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्यांनीही चमकदार कामगिरी करत ठसा उमटवला आहे.

यातच  या निवडणुकीत जळगावमधील बोदवड नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पराभवाचा धक्का बसला. यानंतर आता बोदवडमध्ये शिवसेना भाजपाची छुपी युती असल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली होती की शिवसेना आणि भाजपाची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, ’एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. मात्र पराभव तर पराभवच आहे. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची छुपी युती होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली.”

हे आरोप होत असतांनाच  निवडणुकीत मतदानाअगोदर शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान निकालानंतर पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे. जामनेरमध्ये एकाच गाडीमध्ये बसून दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गुलाबराव पाटील गिरीश महाजन यांच्या घरी पोहोचले होते. विशेष म्हणजे यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. सध्या या भेटीचा फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Tags: bjp maharashtramaharashtra politicspolitical newspoliticsshivsenastate politics

शिफारस केलेल्या बातम्या

भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंच्या निशाण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; म्हणाले…
latest-news

पुण्यामध्ये राजगर्जना होणार; तारीख आणि स्थळही ठरलं

21 hours ago
राज ठाकरेंवर सडकून टीका करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना संजय राऊत म्हणाले,‘…खरे लढवैय्ये’
Top News

राज ठाकरेंवर सडकून टीका करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना संजय राऊत म्हणाले,‘…खरे लढवैय्ये’

22 hours ago
“अखिलेश यांनी जनतेचा विश्‍वासघात केला”
Top News

‘…म्हणून भाजपकडून ताजमहल, ज्ञानवापी मशीद या मुद्द्यांचा वापर’ – अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप

2 days ago
राजकारण : कर्नाटकातील राजकीय नाटके!
संपादकीय

राजकारण : कर्नाटकातील राजकीय नाटके!

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे, पिंपरी चिंचवडच्या मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये यांचे निधन

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून लालू प्रसाद यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे

वाघोली येथे रामेश्वर शास्त्री यांच्या समाधीचा जीर्णोद्धार

औरंगाबाद : मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत; पोटच्या मुलाची केली हत्या

चंद्रपुरात पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू (व्हिडिओ)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द ; स्वतः ट्विट करत सांगितले ‘हे’ कारण

सिंहगड रस्त्यावर नुसता धुरळा

पुणे : नालेसफाई कामावर फिरणार पावसाचे पाणी?

जर तुमची उंची कमी असेल, तर हे फुटवियर वापरून पहा; तुम्ही देखील दिसाल उंच आणि स्टायलिश

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; देशात ‘या’ ठिकाणी चार दिवस पावसाची शक्यता

Most Popular Today

Tags: bjp maharashtramaharashtra politicspolitical newspoliticsshivsenastate politics

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!