Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

nagar | पारनेर तालुक्यात गुरूदेव शाळा अव्वल

लक्ष्यवेध परीक्षेत १७ विद्यार्थी राज्यात झळकले

by प्रभात वृत्तसेवा
April 25, 2024 | 3:27 am
in अहमदनगर
nagar | पारनेर तालुक्यात गुरूदेव शाळा अव्वल

पारनेर (प्रतिनिधी) – लक्षवेध फाउंडेशन संचलित लक्षवेध या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेची नुकतीच गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी नजीकच्या गुरुदेव प्रशालेच्या तब्बल १७ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

गुरुदेव प्रशालेतील इयत्ता पहिलीतील तब्बल १६ व दुसरीतील एक, अशा एकूण १७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. नगर, पुणे, बीड, नाशिक, जळगाव या जिल्ह्यात ही स्पर्धा परीक्षा झाली होती. इयत्ता पहिलीच्या काव्यांजली भोर व समर्थ थिटे या दोघांनी शंभर पैकी ९६ गुण मिळवून राज्यात तिसरा येण्याचा मान मिळवला. त्यामुळे नुकतेच शाळेत पहिलं पाऊल टाकणाऱ्या या दोन्ही इयत्ता पहिलीच्या मुलांचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे.

यशस्वी विद्यार्थी त्यांचे गुण व राज्यातील पटकावलेले स्थान पुढीलप्रमाणे- गुण १०० पैकी : काव्यांजली भोर – ९६, राज्यात तिसरी, समर्थ थिटे- ९६, राज्यात तिसरा, अंश जाधव -९४, राज्यात चौथा,आराध्या शिंगोटे ९४, राज्यात चौथी, अर्णव पवार ९४, राज्यात चौथा, कार्तिक येणारे ९४, राज्याचा चौथा, आरव शिंदे ९२, राज्यात पाचवा, दामिनी बेलेकर ९२,

राज्यात पाचवी ,निखिल गाडीलकर ९२, राज्यात पाचवा, संपदा पठारे ९२, राज्यात पाचवी, वेदांग मगर ९२, राज्यात पाचवा, वेदिका येणारे ९२, राज्यात पाचवी, अनुष्का मगर ९०, राज्यात सहावी, साजरी तरटे ९०, राज्यात सहावी, शिवराज चितळकर ९०, राज्यात सहावा, स्वराज मगर ८८, राज्यात सातवा व इयत्ता दुसरीमधून भूमी शेळके ८८, राज्यात सहावी.

Join our WhatsApp Channel
Tags: Lakshadwedha Foundationnagar newsparner newsState Level Competitive ExaminationStudents state qualitySupa MIDC
SendShareTweetShare

Related Posts

Nilvande Dam |
अहमदनगर

निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

July 7, 2025 | 12:03 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : सुलतानपुरात कृषी दिनानिमित्त शेतकरी चर्चासत्र व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन

July 2, 2025 | 9:56 pm
Newasa News : खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंत्रीपदे बहाल केली; खा. संदिपान भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप
अहमदनगर

Newasa News : खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंत्रीपदे बहाल केली; खा. संदिपान भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

July 2, 2025 | 5:53 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : भविष्यात ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदी प्रमाणेच विशाल होणार – शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर

July 1, 2025 | 10:56 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : शनिशिंगणापूर ॲप घोटाळ्याविरुद्ध काँग्रेस नेते संभाजी माळवदे यांच्याकडून आमरण उपोषण सुरु

July 1, 2025 | 6:22 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : बोगस बांधकाम कामगारांविरोधात समर्पण मजदूर फाउंडेशनचे बेमुदत धरणे आंदोलन

June 30, 2025 | 9:27 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट

मराठीतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Gulab devi : योगी सरकारच्या मंत्री ‘गुलाब देवी’ यांच्या गाडीला अपघात, मुलगा थोडक्यात बचावला…

India Vs England Test : थोरल्याला ‘जे’ जमलं नाही ‘ते’ धाकट्यानं केलं; 3 सामन्यात 3 सेंच्युरी ठोकून इंग्लडला दाखवलं आस्मान

Bharat Bandh | भारत बंद.. ! उद्या २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर…

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे धक्कातंत्र ! ‘त्या’ 6 खेळाडूंना रिटेन करत अनेक दिग्गज खेळाडूंना दिला डच्चू

China : चीननं उघडली दारं ! ‘या’ ७० देशांसाठी व्हिसा फ्री एंट्री; पर्यटनाला देणार मोठी चालना

Texas Floods : अमेरिकेत पुरामुळे कहर ! टेक्सासमध्ये ८० जणांचा मृत्यू तरअनेक जण बेपत्ता; बचाव कार्य सुरूच…

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!