gold silver price today। सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,१९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६६,१८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७५,०१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
चांदीची किंमत
मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,००० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,५६४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,०७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५६४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०७० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५६४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०७० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५६४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०७० रुपये आहे.
हे वाचले का ? हटके प्रचार…! “मुलाच्या लग्नात ‘गिफ्ट’ आणू नका पण, मोदींना ‘मत’ द्या”लग्नपत्रिका ‘व्हायरल’