सातारा – जिल्ह्यात पाच बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर काल (दि. 4) रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टस्नुसार बाधितांच्या संख्येत आणखी 220 रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. करोनामुळे जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 152 झाली असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
कराड तालुक्यातील मसूर येथील 24 वर्षीय युवक, शेरेतील 45 वर्षीय पुरुष, टेंभू येथील 39 वर्षीय महिला, कोळेतील 41 वर्षीय महिला, लाहोटीनगर, मलकापूर येथील 30, 32 वर्षीय महिला, म्हासोलीतील 34 वर्षीय युवक, नांदगावमधील 45 वर्षीय पुरुष, शामगावातील 42 वर्षीय पुरुष, कराड शहरातील 25, 26 वर्षीय महिला, 37, 80 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 8 वर्षांचा मुलगा, 67, 43 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठेतील 36, 24 वर्षीय युवक, 77 वर्षीय महिला,
शनिवार पेठेतील 30 वर्षीय युवक, 14 वर्षांची मुलगी, 12 वर्षांचा मुलगा, पाटण कॉलनीतील 38 वर्षीय युवक, सोमवार पेठेतील 28 वर्षीय युवक, मंगळवार पेठेतील 18, 62, 21, 55, 42 वर्षीय पुरुष, 23, 21, 42, 20 वर्षीय महिला, विमानतळ येथील 61 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 54 व 25 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 16 वर्षांचा मुलगा, 32 वर्षीय युवक, 32 वर्षीय महिला, कालवडे येथील 35 वर्षीय महिला,
कालगाव येथील 60, 26 वर्षीय महिला, बनवडीतील 33 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, रेठरे बुद्रुक येथील 70 वर्षीय महिला, टेंभू येथील 45 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, मलकापूर येथील 75 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 37, 68 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, मलकापूर येथील 32 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 42, 26 वर्षीय महिला, शेरे येथील 58 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 73 वर्षीय पुरुष, चोरेतील 60 वर्षाचा पुरुष, 54, 35 वर्षीय महिला, आगाशिवनगरातील 21 वर्षीय युवक, हेळगावमधील 32 वर्षीय युवक,
मलकापूर येथील 47 वर्षीय महिला, कार्वे येथील 6 वर्षीय बालक, घोणशी येथील 46 वर्षीय पुरुष, वडोलीतील 62, 46 वर्षीय पुरुष, 40 वर्षाची महिला, कार्वे नाका येथील 15 वर्षाचा युवक, मलकापूर येथील 60 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 29 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील खंडोबाचीवाडी (लिंब) येथील 26 वर्षीय युवक, गोरखपूर (पीरवाडी) येथील 32 वर्षीय पुरुष, विलासपूर (गोडोली) येथील 43, 19 वर्षीय महिला, कोडोलीतील 85 वर्षीय पुरुष,
सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, सोमवार पेठेतील 65 वर्षीय पुरुष, शाहूनगरमधील 23 वर्षीय युवक, 21 वर्षीय महिला, लक्ष्मीटेकडी येथील 45, 30, 24 वर्षीय पुरुष, ऐक्य प्रेसजवळची 32 वर्षीय महिला, शेळकेवाडीतील 30 वर्षीय युवक, निगडीतील 92, 48 वर्षीय महिला, 24 वर्षीय युवक, नागठाणे येथील 70 वर्षीय महिला, शिवथर येथील 32, 29, 52 वर्षीय पुरुष, 5 वर्षांची बालिका, 50 वर्षांची महिला, खेड येथील 21 वर्षीय महिला, जकातवाडीतील 67 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, कळंबेतील 6 वर्षीय बालक, 55, 45 वर्षीय महिला,
खटाव तालुक्यातील चितळी येथील 46 वर्षीय पुरुष, मायणीतील 25, 34 वर्षीय युवक, औंध येथील 55 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील सोनवडे येथील 67 वर्षीय पुरुष, पाटण येथील 23, 55 वर्षीय पुरुष, खांडेकरवाडी (सोनवडे) येथील 65, 38 वर्षीय पुरुष, पापर्डे येथील 13, 35 वर्षीय मुले, 43 वर्षीय महिला, मल्हारपेठ येथील 55 वर्षीय महिला,
तारळे येथील 67, 33 वर्षीय पुरुष, सणबूर येथील 30, 60 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 7 वर्षीय बालक, 30, 45 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 29, 27, 42 वर्षीय पुरुष, 27, 26 वर्षीय महिला, शिरवळ येथील 35 वर्षीय युवक, पवार वस्तीतील 38 वर्षीय युवक, धनगरवाडीतील 29 वर्षीय युवक, शिंदेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, शिवाजी चौक, खंडाळा येथील 13 वर्षाची मुलगी, बावडा येथील 46 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 40 वर्षीय पुरुष, भोसलेवाडीतील 44, 32, 38, 50 वर्षीय महिला, 22, 17, 40 वर्षीय पुरुष, 9 वर्षांचा मुलगा, विंग येथील 64 वर्षीय पुरुष, कोरेगाव क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेली औंध, ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला,
सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुलीतील 72 वर्षीय पुरुष, निसरे, ता. पाटण येथील 80 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेला रविवार पेठेतील 62 वर्षीय पुरुष आणि सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेला खटाव येथील 75 वर्षीय पुरुष, अशा पाच बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.