वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 19 सार्वत्रिक व 10 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक त्यापैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध तसेच 5 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक बिनविरोध झाल्या.यामध्ये 6 सरपंच व 71 सदस्य बिनविरोध आहेत.
भेगडे लॉन्स येथे मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू झाली दुपारी साडे बारा वाजता मतमोजणी संपली. शांततेत मतमोजणी झाली. जसा जसा मतमोजणी सुरू झाली तशी उत्सुकता ताणली जात होती. परिसरात भंडारा व फटाक्यांची आतषबाजी होत होती. विजय सरपंच व सदस्य श्री पोटोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी जात होते.मावळ तहसीलदार विक्रम देशमुख, अप्पर तहसीलदार अजित दिवटे, निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, याच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक मतमोजणी झाली.
सार्वत्रिक निवडणूक निकाल
1) सुदवडी – सुमित शिवाजी कराळे (सरपंच), आकाश चंद्रशेखर गोतरणे, प्रतीक्षा रवींद्र वाळुंजकर, सायली सुधीर कराळे ,गुलाब दत्तात्रय कराळे, वैशाली नितीन शिंदे, वैभव चंद्रकांत गाडे, प्रीती कैलास शिंदे.
2) जांबवडे – तानाजी बंडू नाटक (सरपंच), पूजा प्रकाश भोसले, पल्लवी मंगेश नाटक, सागर केशव नाटक, नंदा गणेश भोसले, दत्तात्रय मनोहर भोसले, पूनम योगेश नाटक, सचिन वसंत इंगळे (बिनविरोध)
3) बेबडओहोळ – बिनविरोध -तेजल राकेश घारे (सरपंच),अमोल राजाराम हिंगे,पार्वती राजाराम सप्रे, सुवर्णा गोरख हिंगे, तेजस भीमराव आडगळे, महेश त्रिंबक घारे, रुचिता विकी ढमाले, राहुल वसंतराव घारे, सायली रवींद्र घारे, प्रकाश बबन घारे, प्रमिला अनिल भालेराव, ज्योती गोरख घारे
4) मुंढावरे- राणी सन्नी जाधव (सरपंच), सचिन दत्तू गरुड, स्वप्नजा भावेश थोरात, शोभा विलास वाघमारे, संदीप बबन जाधव, कविता सदाशिव बांगर, सारिका सुनिल बांगर,
5) कोंडिवडे (अमा)- राधा विश्वनाथ मुठारकर (सरपंच), किरण किसन तळवडे, सर्व सदस्य बिनविरोध अरुण वसंत तळवडे, उर्मिला कळूराम तळवडे, राधिका संजय तळवडे, अजित बाळू कडू, पुष्पलता योगेश कडू, माधुरी राजेंद्र तळवडे.
6) भाजे – प्रिया अमित ओव्हाळ (सरपंच), प्रमोद विजय ढगे, विकास बबन वाल्हेकर, सारिका विश्वनाथ पदमुले, प्रमोद प्रकाश वाशिवले, ज्योती राजेश कोकाटे, उज्वला अभिजित काळे, प्रताप कैलास गरवड, कविता अशोक चौर, कोमल किरण केदारी. 7) सांगीसे – सुनिता योगेश शिंदे (सरपंच), कैलास पंढरीनाथ गरवड,रेश्मा चेतन ढमाले, अनुसया तुकाराम शेडगे, नितीन एकनाथ ढवळे, अंजली उमेश थोरात, सुषमा गणेश टाकळकर (बिनविरोध),
तुकाराम राजाराम टाकळकर (बिनविरोध). 8) उदेवाडी- नेहा अक्षय उंब्रे (सरपंच)- सरिता संतोष ढाकोळ, मनोज गणपत वरे, दिपीका प्रताप उंब्रे (खालील सर्व सदस्य बिनविरोध), प्रताप नथु उंब्रे, चंदा रवी जाणीरे, निलेश खंडू वरे, पद्मा मनोज वरे.
9) दिवड – गणेश खंडू राजीवडे (सरपंच), रामदास सोमनाथ लोखरे, पौर्णिमा किसन लोखरे, मनोहर मारुती शेडगे, देविदास नाथा सावळे, अपेक्षा सचिन राजीवडे, रुपाली शैलेश भालेराव (खालील सर्व सदस्य बिनविरोध),रोशन शिवाजी सावळे, प्रतीक्षा विश्वास भालेराव, जना संदीप सावळे
10) कल्हाट- शिवाजी तानाजी करवंदे (सरपंच) , सोमनाथ सबाजी अगिवले, कल्पना किसन यादव, सुनिता पांडुरंग धनवे, देविदास रोहिदास धनवे, रंजना संतोष पवार, बिभिषण तारू पवळे, मनीषा संतोष पवळे.
11) आंबळे -आशा संपत कदम (सरपंच), तानाजी तुकाराम पवार, सागर यशवंत पवार, रुपाली कैलास चव्हाण, नवनाथ रघुनाथ मोढव, स्वाती जयेश शेटे, सुनिता सतीश पिलाने, भानुदास मारुती कदम, आशा विलास भांगरे.
12) लोहगड (बिनविरोध) -सोनाली सोमनाथ बैकर सरपंच, पंढरीनाथ दत्तू विखार, ज्योती सागर धनिवले, स्वाती विकास मरगळे, स्नेहल बाळू ढाकोळ, महेश राजू शेळके, काजल नितीन ढाकोळ, अभिषेक अनंता बैकर.
13) डोणे – ऋषिकेश कोंडीबा करके (सरपंच), विनोद वसंत वाघमारे, निलम गणेश करके, मृणाली मंगेश घारे, योगेश बबन करके, स्वाती हिरामण आरुठे, समीर नामदेव खिलारी, उज्वला सागर खिलारी. 14) शिळिंब – सिद्धांत चंद्रकांत कडू (सरपंच), विजय चंद्रकांत धनवे, अश्विनी मुकिंद ओव्हाळ , स्वाती मंगेश ढमाले, प्रविण हनुमंत चोरघे, अनिता विलास शिंदे, अर्चना नवनाथ गोणते, अरुणा रमेश भिवडे). 15) साळुंब्रे – विशाल शामराव राक्षे (सरपंच), सुभाष विनायक राक्षे,सतीश अशोक राक्षे,
बिनविरोध सदस्य नंदा प्रदीप आगळे, स्नेहल कार्तिक विधाटे, रवींद्र रामचंद्र विधाटे, शीतल राहुल दवणे, तेजस्वी कमलेश राक्षे.
16) आढले बुद्रुक – सुवर्णा बाळू घोटकुले (बिनविरोध सरपंच व सदस्य), नितीन दत्तात्रय साळुंके, पल्लवी संतोष वाघमारे, जयश्री भरत घोटकुले, संतोष खंडू कदम, तानाजी नामदेव घोटकुले, वंदना सुरेश घोटकुले, मच्छिंद्र घट्टू म्हस्के, प्रियांका ऋषिकेश घोटकुले, अश्विनी विनोद वाघमारे.
17) सुदुंबरे – मंगल कालिदास गाडे (सरपंच),
बिनविरोध सदस्य गोविंद बबन मेंढाळे, सुषमा निलेश गाडे, जयवंत तुकाराम बोरकर, सुनंदा गोरख गाडे, सुभद्रा ज्ञानोबा गाडे, ताराचंद मोहन गाडे, राहुल कुंडलिक गाडे, बाळकृष्ण खंडू गाडे, सविता पोपट गाडे, अलका उत्तम गाडे.
18) मळवंडी ढोरे – गोरख काशिनाथ ढोरे (सरपंच), प्रकाश लक्ष्मण ढोरे, निलम विशाल गायकवाड, प्रिया संतोष ढोरे, संभाजी बाळू ढोरे, रेणुका शरद जाधव, गोरख काशिनाथ ढोरे, अनिता अमित ढोरे.
19) ओव्हळे
दिलीप ज्ञानेश्वर शिंदे (बिनविरोध सरपंच व सदस्य), तुषार तुकाराम साठे, भाग्यश्री अविनाश साठे, सविता हिरामण भालेराव, संतोष मुकींदा भालेराव, रेणुका रामदास वाटाणे, समीर मल्हारी कराळे, पौर्णिमा भूषण कारेकर,
पोट निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे
1) दारूंब्रे -मयूर संजय वाघोले, रामदास शशिकांत वाघोले,
अर्चना गणेश वाघोले. 2) खांडशी – जयश्री विजय शिरसट, 3) नवलाख उंब्रे-तृप्ती अनिल नरवडे (बिनविरोध), 4) शिवणे- सुनील विष्णू दाभाडे (बिनविरोध),शुभांगी राजेंद्र खैरे (बिनविरोध) 5) कुसगाव बुद्रुक – रवींद्र दशरथ कालेकर, 6) कान्हे- पूजा गोरख चोपडे.7) पुसाणे-
अमोल ज्ञानेश्वर वाजे (सरपंच व सदस्य बिनविरोध) ,अनिल वागू वाजे, सुजाता काळुराम वाजे, तुषार परशुराम आवंढे, उज्वला संतोष वाजे, सीमा योगेश वाजे, भरत धनाजी वाजे, सारिका बाळू मेटे,
8) शिरगाव – पल्लवी प्रवीण गोपाळे (सरपंच बिनविरोध)
9) सावळा – मनिषा दशरथ आढारी (बिनविरोध)
10) चिखलसे- शोभा संभाजी शिंदे 338 सदस्य