‘भाग मिल्खा भाग’ला सहा वर्ष पूर्ण, फरहान अख्तर झाला भावुक…

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाला आज सहा वर्षपूर्ण झाले असून, या चित्रपटात मिल्खा सिंग यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला होता.

दरम्यान, चित्रपटाला सहा वर्ष झाल्यानिमित्ताने अभिनेता फरहान अख्तरने आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “सहा वर्षांपूर्वी या चित्रपटाने माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले, या चित्रपटाला तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी माझ्या मनात आदर आहे.” असं त्याने म्हंटल आहे.

तसेच, चित्रपटातील अभिनेत्री सोनम कपूरने देखील आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here