पुणे : मेट्रोच्या भुयारी मार्गाची खोदाई कृषी महाविद्यालयापासून शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, दुसरी खोदाई मशीनही दाखल झाली असून पुढील काही दिवसात त्या द्वारे दुसरा बोगदाही खोदण्यास सुरुवात केली जाणार आहे.