‘हि’ अभिनेत्री आहे किआराची ‘गर्ल क्रश’

मुंबई – अक्षय कुमार आणि करीना कपूर खानचा ‘गुड न्युज’ हा चित्रपटही डिसेंबर मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on


‘गुड न्युज’ हा चित्रपट सप्टेंबर ऐवजी २७ डिसेंबर मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय करण जोहरने घेतला आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची टीम चांगलीच चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

Full house for promotions today #GoodNewwz 👶🏻❤️🥰🧔🏻👩🏻👳🏻‍♂️👩🏻

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on


या चित्रपटात अक्षय कुमार आणि करीना कपूर खान यांच्यासह किआरा आडवाणी दिलजीत दोसांझ  मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यातच या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, किआरा आडवाणीने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या  मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने तिच्या गर्लक्रशचे नाव जाहीर केले आहे. तिने अभिनेत्री करिना कपूर तिची गर्ल क्रश असल्याचे तिने सांगितले आहे. शिवाय करिनामुळेच तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला आहे.

किआरा पुढे म्हणाली,”कभी खुशी कभी गम’मधील पू.. असो किंवा ‘जब वी मेट’ हा चित्रपट असो मला तिच्या अदा, नृत्य, अभिनय फार आवडायचं. ती फक्त तिचीच फेव्हरेट नसून सर्वांची फेव्हरेट आसल्याचं किआरा म्हणाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)