Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

युरोपात लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने

by प्रभात वृत्तसेवा
March 22, 2021 | 12:14 pm
A A
युरोपात लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने

लंडन – लंडनमध्ये लॉकडाऊनच्या विरोधात १० हजारांहून जास्त लोक शनिवारी निदर्शने करणार आहेत. जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया, बल्गेरियात, स्वित्झर्लंड, रोमानिया, सर्बिया, पोलंड, फ्रान्स व ब्रिटनमध्ये स्थानिक समस्यांवरून आंदोलने झाली. लंडनमध्ये निदर्शक व पाेलिसांसाेबत त्यांची झटापटही झाली. पाेलिसांनी ३३ जणांना अटक केली आहे. लाेकांना घरात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. परंतु लाेक लाॅकडाऊनच्या निर्णयावर नाराज आहेत. आमच्या मुलांचे आयुष्य बरबाद करू नका, ही नकली महामारी आहे, अशा आशयाचे फलक घेऊन निदर्शक घाेषणा देताना दिसून आले. ब्रिटनमध्ये महामारीच्या नियमांतर्गत काेणतीही निदर्शने करणे बेकायदा आहे. या आठवड्यात लाॅकडाऊनव्यतिरिक्तही विराेधात घटनांत वाढ झाली.

सेंट्रल जर्मनीच्या कासेल शहरात २० हजारांहून जास्त लोकांनी बंदी असूनही लॉकडाऊनविरोधी निदर्शने केली. जर्मनीत दररोज सरासरी १० हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून आले. देशात बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन आहे.

कोरोनासंबंधी कडक नियमांमुळे पाेलिसांवर टीका केली जात आहे.लॉकडाऊनमध्ये २९ मार्चपर्यंत बाहेर पडून विविध प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारने २१ जून पासून सर्व निर्बंध हटवण्यात यावे, अशी सूचना केली आहे. दीर्घकाळ लॉकडाऊन राहिल्याने आमच्यासमोर रोजगाराच्या समस्या निर्माण होतील, असे लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. आम्हाला लॉकडाऊनपासून मुक्ती देण्यात यावी. लसीकरणाचा वेग, लॉकडाऊन यामुळे ब्रिटनमध्ये दोन महिन्यांत रुग्णांच्या प्रमाणात १२ टक्क्यांनी घट झाली.

ब्राझीलमध्ये रविवारी गेल्या चोवीस तासांत ७३,४५० नवे रुग्ण व २३३१ जणांचा मृत्यू झाला. ब्राझीलमध्ये गेल्या आठवड्यात ५.३५ लाखांहून जास्त नवे रुग्ण आढळले. १७ हजारांहून जास्त मृत्यू झाला. नव्या रुग्णांत आणि मृतांत ब्राझील जगात सर्वात पुढे आहे. परंतु लसीकरणात ब्राझीलचा वेग कमी आहे. देशात आयसीयू खाटांच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे येथे आंशिक लॉकडाऊन लागू झाले. या विरोधात वार्सामध्ये मार्च फॉर फ्रीडम सुरू झाले. चोवीस तासांत २६,४०६ नवे रुग्ण.

Tags: BarlinenglandEurope. LockdownGermanylondonPolandWarsaw
Previous Post

“देवेंद्र फडणवीस काहीही म्हणतात, त्यांची प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज नाही”

Next Post

‘परमबीर सिंग दिल्लीत कुणाला भेटले याची आमच्याकडे माहिती, वेळ आल्यावर उघड करू’

शिफारस केलेल्या बातम्या

जर्मनी सरकारने नव नाझीवादी संघटनेवर घातली बंदी; काय आहे नाझीवाद?
आंतरराष्ट्रीय

जर्मनी सरकारने नव नाझीवादी संघटनेवर घातली बंदी; काय आहे नाझीवाद?

5 days ago
पोलंडमध्ये बेबी व्हॅम्पायरचे अवशेष सापडले
Top News

पोलंडमध्ये बेबी व्हॅम्पायरचे अवशेष सापडले

3 weeks ago
Women’s Cricket : महिला क्रिकेटपटूंसाठी ECB चा मोठा अन् ऐतिहासिक निर्णय…
क्रीडा

Women’s Cricket : महिला क्रिकेटपटूंसाठी ECB चा मोठा अन् ऐतिहासिक निर्णय…

3 weeks ago
Maharashtra : विधानमंडळाच्या 22 सदस्यांचा जर्मनी, नेदरलॅंड्स आणि यु.के. येथे अभ्यासदौरा
महाराष्ट्र

Maharashtra : विधानमंडळाच्या 22 सदस्यांचा जर्मनी, नेदरलॅंड्स आणि यु.के. येथे अभ्यासदौरा

1 month ago
Next Post
‘परमबीर सिंग दिल्लीत कुणाला भेटले याची आमच्याकडे माहिती, वेळ आल्यावर उघड करू’

'परमबीर सिंग दिल्लीत कुणाला भेटले याची आमच्याकडे माहिती, वेळ आल्यावर उघड करू'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस-शुभमनची वादळी शतकं; राहुल-सूर्याची तूफानीखेळी Team India चे ऑस्ट्रेलियापुढं मोठं लक्ष्य…

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

pune news : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; विविध प्रकारच्या भाज्यांनी सजला श्रींचा गाभारा

सॅंडलमध्ये मोबाइल, बनियनमध्ये कॅमेरा ! कृषी विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करताना एक अटकेत

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस पाठोपाठ शुभमनचेही झंझावती शतक; Team India ची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल..

Nagpur : पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

Women’s Reservation Bill : “महिला आरक्षण विधेयकात दुरूस्ती करू’ – मल्लिकार्जुन खर्गे

Lalbaug cha Raja : लालबागच्या राजाच्या दरबारात तरुणीला चक्कर; अजित पवार म्हणतात….

Pimpri Chinchwad : उपमुख्यमंत्री अजित पवारांंची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट..

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: BarlinenglandEurope. LockdownGermanylondonPolandWarsaw

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही