नाव दिल्ली – उत्तराखंड हवामान विभागाने खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ यात्रा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलली आहे. यासोबतच राज्यातील नैनिताल, चंपावत, पिथौरागढ, बागेश्वर, डेहराडून, टिहरी आणि पौरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पावसामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने केदारनाथ यात्रा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलली आहे.
उत्तराखंड मौसम विभाग ने आज के लिए राज्य के नैनीताल, चंपावत, पिथौरागढ़, बागेश्वर, देहरादून, टिहरी और पौडी जिलों में ऑरेंज अलर्ट जारी किया है।
रुद्रप्रयाग में भारी बारिश के कारण जिला प्रशासन ने श्रद्धालुओं की सुरक्षा के मद्देनजर केदारनाथ यात्रा अगले आदेश तक स्थगित कर दी है: डीएम…
— ANI_HindiNews (@AHindinews) June 26, 2023
या दिवसापासून सुरू झालीये
चार धाम यात्रा 2023 साठी, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे 22 एप्रिल 2023 रोजी, केदारनाथ धाम 25 एप्रिल 2023 रोजी आणि बद्रीनाथ धाम 27 एप्रिल 2023 रोजी उघडले जातील.