मुबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी वेबलिंकच्या माध्यमातून कोल्हापूर आणि नंदूरबार मधील शिवभोजनाच्या लाभार्थींशी संवाद साधला.
शिवसेनेची बहुप्रतीक्षित शिवभीजन योजनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी करण्यात आला होता. राज्यात एकूण १३९ शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी १२२ केंद्र सुरु आहे.