चीनमध्ये भूकंपाचा धक्का, 11 जणांचा मृत्यू

चीन – चीनच्या सिचुआन प्रांतात तीव्र भूंकपाचा धक्का बसला आहे. स्थानिक न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, मध्यरात्री भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर 4.3 इतकी भूंकपाची नोंद झाली आहे. या भूंकपाचा धक्क्यामध्ये 11 जणांचा मृत्यू  तर 122 जण जखमी झाले. स्थानिक सरकारकडून धोक्याच्या परिसरात बचाव प्रयत्न सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.