पुणे – असंख्य वाचकांच्या शुभेच्छांची शिदोरी घेत “दै. प्रभात” ८९ वर्षांची वाटचाल पूर्ण करून ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे. ध्येयनिष्ठ, व्यासंगी आणि विवेकी पत्रकारितेची कास धरत गेल्या 89 वर्षांपासून दैनिक ‘प्रभात’ने समाजोन्नतीचा वसा अबाधितपणे सुरू ठेवला आहे.