सातारा – जिल्ह्यात गुरुवारी रात्रीच्या रिपोर्टनुसार 92 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तसेच तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 2852 झाली असून करोनामुळे आतापर्यंत 101 रुग्णांचा बळी गेला आहे.
या 92 करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. सातारा तालुक्यातील तामजाईनगर येथील 66 वर्षाचा पुरुष, 5 वर्षाची बालिका, 1 वर्षाचे बाळ, जिहे येथील 34 वर्षीय पुरुष, शिवनगर (एमआयडीसी) येथील 2 बालिका, 55, 25, 25 वर्षीय महिला, 30, 28, 58 वर्षीय पुरुष, 13 वर्षाचा युवक, सदरबझार येथील 30, 27, 25, 21 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, जरंडेश्वर नाका येथील 9 वर्षाची बालिका, कोडोली येथील 26 वर्षीय महिला, अमरलक्ष्मी देगाव येथील 35 वर्षीय महिला, सातारा येथील 62, 76 वर्षीय महिला.
रामकृष्णनगर, सातारा येथील 40 वर्षीय पुरुष, करंजे येथील 34 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 82 वर्षीय पुरुष, प्रतिभा हॉस्पिटलमधील 29 वर्षीय महिला, सातारा येथील 31 वर्षीय पुरुष, गोजेगाव येथील 45 वर्षीय महिला., माण तालुक्यातील आंधळी येथील 68 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील जाधववाडी नेरले येथील 31 वर्षीय महिला
59 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथील 16 वर्षाची युवती, 6 वर्षाचा बालक, 30 वर्षाची महिला, वाठार किरोली येथील 34 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 7 वर्षाची बालिका, 32, 23 वर्षीय पुरुष, निगडी येथील 34, 28 वर्षीय पुरुष, नायगाव येथील 68 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील शुक्रवार पेठेतील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 41 वर्षीय पुरुष, ओंडोशी येथील 57 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 37 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 78 वर्षीय पुरुष.
कराड येथील 31, 70 वर्षीय पुरुष., फलटण तालुक्यातील शहरातील कसबा पेठेतील 63, 55, 31, 35 वर्षीय पुरुष, 55, 25, 17 वर्षीय महिला, 15 वर्षीय युवती, 5, 5 वर्षाच्या बालिका, मुंजवडी येथील 60 वर्षीय महिला (मृत्यू)., खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 33 वर्षीय पुरुष, तळेकर वस्ती, शिरवळ येथील 60 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 13 वर्षाचा युवक, 11 वर्षाची बालिका, शिरवळ येथील 28 वर्षीय महिला., वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील 65, 60, 35, 40 वर्षीय पुरुष, 56, 27 वर्षीय महिला.
1 वर्षाची बालिका, गोवदिगर येथील 35 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, पसरणी येथील 64 वर्षीय पुरुष, सिद्धांतवाडी येथील 69, 36 महिला, 14 वर्षाची युवती, 8 वर्षाची बालिका, 36, 40 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 37 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, भुईज येथील 57, 20 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, वाई येथील 45 वर्षीय पुरुष, शहाबाग येथील 27 वर्षीय महिला, गंगापूर येथील 28 वर्षीय महिला, रेणावळे येथील 60 वर्षीय महिला, दत्तनगर, वाई येथील 32 वर्षीयु पुरुष यांचा समावेश आहे.