Central Bank of India Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 3000 शिकाऊ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी www.nats.education.gov.in पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. | Central Bank of India Job 2024
शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जारी करण्यात आलेले नोटिफिकेशन वाचणे आवश्यक आहे. | Central Bank of India Job 2024
अर्ज फी
PWBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 400 रुपये आहे. SC/ST/सर्व महिला उमेदवार/EWS साठी अर्ज शुल्क 600 रुपये आहे. इतर सर्व उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 800 आहे. | Central Bank of India Job 2024
सर्व अर्जदारांनी www.nats.education.gov.in या पोर्टलला भेट द्यावी आणि “सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये शिकाऊ उमेदवारीसाठी” ऑनलाइन अर्ज सबमिट करा.
असा करा अर्ज
nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा.
‘Apply Against Advertised Vacancy’ वर जा आणि ‘Aprenticeship with Central Bank of India’ शोधा.
त्यानंतर Apply बटणावर क्लिक करा आणि लॉगिन करा.
फॉर्म भरा, कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि सबमिट करा.
एक प्रत डाउनलोड करा आणि रीतसर भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या.