ओझर – जुन्नर तालुक्यातील लग्नसोहळे करोनाची साखळी पसरवण्यात हातभार लावत असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. हिवरे बुद्रुक येथील एका लग्नसोहळ्यातील चौघेजण करोनाबाधित सापडले आहे.
तर 21 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे करोनाच्या काळात ‘लग्न नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.