Saturday, May 18, 2024

पुणे

पुणे विभागात 43 हजार 835 स्थलांतरित मजुरांची सोय : डॉ. दीपक म्हैसेकर

पुण्यातून रेल्वेने आतापर्यंत 1 लाख 42 हजार 781 प्रवाशी स्वगृही परतले….

पुणे(प्रतिनिधी) - लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या 1 लाख 42 हजार 781 प्रवाशांना आतापर्यंत त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले आहे. यामध्ये मध्यप्रदेश, उत्तर...

एमबीए सीईटीचा उद्या निकाल

पुणे: राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात आलेल्या एमएएच-एमबीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल उद्या (दि.23) सकाळी अकरा वाजता...

पुण्यात करोनाबाधित भागातील अतिरिक्त निर्बंध शिथिल

पुणे: कॅन्टोन्मेंट परिसर 27 मेपर्यंत “लॉक’च 

पुणे: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पुणे कॅटोंन्मेंट बोर्डाने लॉकडाऊनचा कालावधी 4 दिवसांनी वाढवला आहे. आता दि.24 ते 27 मेपर्यंत...

हुश्श… इंग्रजीचा पेपर सोपा

“आयसीएसई’ बोर्डाकडून दहावी व बारावीच्या उर्वरित विषयाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे: करोनामुळे कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन्स म्हणजेच "आयसीएसई' बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या. मात्र...

पुणे रेल्वे : तिकीट खिडक्यांवर देखील करता येणार आरक्षण

पुणे रेल्वे : तिकीट खिडक्यांवर देखील करता येणार आरक्षण

पुणे(प्रतिनिधी) - लॉकडाऊन 4 मध्ये सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या पार्श्‍वभूमीवर आता रेल्वे स्थानकांवरील आरक्षण केंद्र देखील सुरू केल्या आहेत. या...

‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ

बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका संकलनासाठी विशेष केंद्रांची व्यवस्था

पुणे (प्रभात वृत्तसेवा): करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने लॉकडाऊनही वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे संकलन करण्यासाठी...

पुणे विभागात कोरोना बाधित १२०० रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करु नका : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे(प्रतिनिधी) - जिल्हयात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्‍यक ती तयारी करावी. प्रतिबंधीत क्षेत्रातील...

प्रितम ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

प्रितम ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

पुणे(प्रतिनिधी) - जगभरात थैमान घातलेल्या करोनाचा पुण्यातही प्रसार वाढला आहे. या साथीला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या लढाईला मदतीचा हातभार...

हमाल, मापाडी, महिला कामगारांना अन्नधान्य कीट आणि प्रत्येकी 10 हजार रुपये द्या…

हमाल, मापाडी मंडळाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार यांच्यासह पाच जणांना निवेदन पुणे(प्रतिनिधी)  - करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मार्केट यार्डातील...

Page 2661 of 3681 1 2,660 2,661 2,662 3,681

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही