भारतीय राष्ट्रध्वजाबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल मालदीवच्या महिला मंत्र्याने मागितली माफी
माले, (मालदीव) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे निलंबित झालेल्या मालदीवच्या एका मंत्री महिलेने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली...