#PhotoGallery: “प्रभात ग्रीन गणेशा” कार्यशाळेला सुरवात; विद्यार्थ्यांनी मातीपासून घडवला बाप्पा!
पुणे: महाराष्ट्रासह देश विदेशातील गणेशभक्तांसाठी पर्वणी असणारा "गणेशोत्सव' कला, संस्कृती, परंपरा आणि सामाजिकतेचे प्रतिबंब आहे. बदलत्या आधुनिक काळात गणेशोत्सवाचे स्वरूप...