विद्यार्थी व शिक्षकांनी बनविले शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती

पिंपरी (प्रतिनिधी) – गणेशोत्सवाला अद्याप काही दिवस बाकी असले तरी आतापासूनच उत्सवाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. अशावेळी यंदाचा गणेशात्सव पर्यावरणपूरक व्हावा, या दृष्टीने महापालिकेच्या केशवनगर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी यंदा शाडू मातीपासून बनविलेली गणेशमूर्ती घरी बसविण्याचा संकल्प केला आहे. दरम्यान, यावेळी कार्यशाळेत गणेशमूर्ती बनविताना विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र गुरूवारी (दि. २२) पाहण्यास मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)