हिंगोली

हिंगोली: कयाधू नदीत बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; हातात हात धरलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह

हिंगोली: कयाधू नदीत बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; हातात हात धरलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह

हिंगोली -  हिंगोली जिल्ह्यातील शेवाळा येथील दोन चुलत भाऊ कयाधू नदीत बुडाल्याची दुर्देवी घटना घडली. स्वराज दीपक सूर्यवंशी आणि शिवराज...

आईची वेडी माया ! पोटच्या पिल्लाला मृत पाहून वानरीन झाली सैरभैर ; हिंगोली जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

आईची वेडी माया ! पोटच्या पिल्लाला मृत पाहून वानरीन झाली सैरभैर ; हिंगोली जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यात वानरीचे पिल्लू नुकतेच मृत झाले होते त्यामुळे वानरांचा संपूर्ण कळप शोकाकुल झाला होता आणि...

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात ; ‘यलो मोझॅक’चा सोयाबीन पिकांवर अटॅक

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात ; ‘यलो मोझॅक’चा सोयाबीन पिकांवर अटॅक

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर 'यलो मोझॅक'चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा...

MPSC Success Story: हिंगोलीतील शेतकऱ्याच्या मुलाने कर सहाय्यक पदाला घातली गवसणी

MPSC Success Story: हिंगोलीतील शेतकऱ्याच्या मुलाने कर सहाय्यक पदाला घातली गवसणी

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) - 'केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे' या उक्तीप्रमाणे जिद्द व मेहनत असेल तर कोणतेही काम साध्य...

शेतकरी आणि प्राणी मित्राच्या समय सूचकतेमुळे वाचले काळविटाचे प्राण

शेतकरी आणि प्राणी मित्राच्या समय सूचकतेमुळे वाचले काळविटाचे प्राण

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : जिल्ह्यात वन्य प्राण्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाळीचे कुंपण करत आहेत. याच...

Hingoli Crime: ‘रेशन’च्या तांदळाचा ट्रक काळ्या बाजारात जाताना पोलिसांनी पकडला; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

Hingoli Crime: ‘रेशन’च्या तांदळाचा ट्रक काळ्या बाजारात जाताना पोलिसांनी पकडला; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटक शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ आदी धान्य पुरवले जाते. मात्र अनेकदा हे...

हिंगोली जिल्ह्यातील बळीराजा संकटात ! पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात; पिके लागली सुकायला

हिंगोली जिल्ह्यातील बळीराजा संकटात ! पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात; पिके लागली सुकायला

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) :  राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. अनेक ठिकाणी पावसाने संपूर्ण ऑगस्ट महिना विश्रांती...

“हिंदुस्थान पाकिस्तान वर्ल्डकप सामना तुम्ही मोदी स्टेडियममध्ये घेणार आणि देश प्रेमाचे धडे आम्हाला शिकवणार”

“हिंदुस्थान पाकिस्तान वर्ल्डकप सामना तुम्ही मोदी स्टेडियममध्ये घेणार आणि देश प्रेमाचे धडे आम्हाला शिकवणार”

हिंगोली - आम्ही देशातील लोकशाही वाचवायला पुढे आलेलो आहोत. मेहबुबा मुफ्ती यांच्या मांडीला मंडी लावून मी बसलो होतो कारण त्या...

येलदरी धरण तहानलेलेच! जलाशयात केवळ ५९.९१ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध

येलदरी धरण तहानलेलेच! जलाशयात केवळ ५९.९१ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : पावसाळ्याच्या अडीच महिन्यात तालुक्यातील येलदरी येथील धरणाच्या जलाशयातील उपयुक्त पाणीसाठ्यात केवळ ३.९६ टक्के वाढ झाली. गतवर्षी...

बापासाठी काहीपण ! वडिलांना होणारा त्रास पाहून भंगारातील साहित्यापासून लेकानं बनवली ई-बाईक.. एका चार्जींगमध्ये जाते 100 किमी

बापासाठी काहीपण ! वडिलांना होणारा त्रास पाहून भंगारातील साहित्यापासून लेकानं बनवली ई-बाईक.. एका चार्जींगमध्ये जाते 100 किमी

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) - वसमत तालुक्यातील एका तरुणाने भंगारातील साहित्य जमा करून ई बाईक बनवली आहे. एखादी वस्तू, वाहन, खराब...

Page 3 of 11 1 2 3 4 11

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही